Samiti Eng Film 6-8-19.mp4

The Admission process will start after the decision of colleges/govt.

For Donation, click here....

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व देणगीदार, स्नेही, कार्यकर्ते, हितचिंतक, कर्मचारी यांच्या सहयोगाने विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाने सुरु केलेल्या अन्न यज्ञास समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सरकारी यंत्रणेने आपल्या कामाची दखल घेतली असून पोलिस बांधवांसाठी सुध्दा रोज भोजनाची सोय आपण करत आहोत. याबरोबरच विविध वस्त्यांमधील गरजू तसेच विद्यार्थ्यांसाठी सुध्दा दोन्ही वेळेस तब्बल ३,००० जणांना प्रेमाचा घास भरवणे शक्य झाले आहे. ज्यांचे रोजगार गेलेत त्यांची वाढती संख्या पाहता भुकेले किंवा अर्धपोटी झोपणारे जीव जास्त आहेत.

विद्यार्थी साहाय्यक समितीचे माजी विद्यार्थी आज विश्वासाने समाजासाठी निस्वार्थ शिदोरी मागत आहेत. १ लाख भोजनाचे लक्ष्य ठेवूया आणि ते स्वप्नं साकार करण्यासाठी झटूया.

- अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा.

तुकाराम गायकवाड 9960768646

चंद्रकांत कुलकर्णी 9881098020

For Donation, click here....

Vidyarthi Sahayyak Samiti (SAMITI) is a non-Government charitable organization at Pune, (Maharashtra state / India) and provides lodging, boarding facilities at a nominal cost to students (boys and girls) from economically weaker section of society coming to Pune to pursue higher education.

SAMITI also conducts various programmes aimed at personality development and character building for the benefit of the students.

Vidyarthi Sahayyak Samiti (Popularly knows as 'Samiti') is a public charitable trust located in Pune, Maharashtra state, India. Registration No : E 219 under section 50 A (3) of the Public Trusts Act 1950.

Facilities

Activities